पश्मीना शाल कोणत्या शेळीच्या लोकरीपासून बनतात?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Freepik

पश्मिना शाल तिची उष्णता, मऊपणा आणि सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

Image Source: Freepik

हिवाळा सुरू होताच, पश्मिना शालची गरज जाणवते.

Image Source: Pexels

पश्मिना शाल तिच्या मटेरियल आणि बनावटीमुळे एक वेगळी ओळख ठेवते.

Image Source: Pexels

तुम्ही अनेकदा थंडीच्या मोसमात पश्मिना शालचा वापर केला असेल.

Image Source: Pexels

पण फार कमी लोकांना माहीत असेल की पश्मिना शाल कोणत्या बकरीच्या लोकरीपासून बनवली जाते, चला जाणून घेऊया.

Image Source: Pexels

खरं तर, पश्मिना शाल चांगथांगी नावाच्या शेळीच्या लोकरीपासून बनवली जाते.

Image Source: Pexels

पश्मिना शाल या शेळीच्या पोटाखालील मऊ केसांपासून बनवली जाते.

Image Source: Pexels

ही शेळी साधारणपणे लडाखच्या उंच डोंगराळ भागात आढळते.

Image Source: Pexels

एक शाल बनवण्यासाठी साधारणपणे 3-4 शेळ्यांच्या लोकरीची गरज असते.

Image Source: Pexels