गाडी उशिरा झाल्यास रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालय प्रवाशांसाठी स्वस्त आणि चांगला पर्याय असतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

निश्चित किंवा आरएसी तिकीट असल्यास प्रतीक्षागृहाची सुविधा पूर्णपणे विनामूल्य असते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

निश्चित किंवा आरएसी तिकीट असल्यास 2 तास आधी प्रतीक्षालयाची सुविधा घेऊ शकता

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

अनेक मोठ्या स्थानकांवर 4 तासांपर्यंत थांबण्याची सोय उपलब्ध आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

प्रवास पूर्ण झाल्यानंतरही वेटिंग रूमचा वापर 2 तासांपर्यंत करता येतो

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

प्रवाशांसाठी स्लीपर क्लास आणि एसी क्लास 1AC 2AC 3AC प्रतीक्षा कक्ष उपलब्ध आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

तुमच्याकडे एसी चे तिकीट असेल तर तुम्ही एसी प्रतीक्षा कक्षाची सुविधा घेऊ शकता

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

वेटिंग रूमच्या गेटवर तुम्हाला तिथे बसलेल्या व्यक्तीला तिकीट आणि एक वैध ओळखपत्र दाखवावे लागते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

9 ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा कक्षात थांबल्यास तुम्हाला दंड आकारला जाईल

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live

जर जास्त वेळ स्टेशनवर थांबायचे असेल तर रिटायरिंग रूम किंवा डॉर्मिटरी बेड बुक करू शकता

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abp live