हत्तीला किती दात असतात?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

तुम्ही एक म्हण ऐकली असेलच हत्तीचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात

Image Source: pexels

पण तुम्ही विचार केला आहे का की हत्तीला किती दात असतात

Image Source: pexels

समोरून पाहिल्यास हत्तीचे फक्त २ दात दिसतात, पण हे फक्त दिसण्यासाठी असतात.

Image Source: pexels

खरं तर, हत्तीला 26 दात असतात.

Image Source: pexels

26 दांतोंमध्ये 2 सुळे आणि 24 दाढा असतात सुळे बाहेर दिसतात आणि दाढा आत असतात

Image Source: pexels

हत्तीचे जे लांब, टोकदार सुळे बाहेर आलेले असतात, त्यांना टस्क (Tusks) म्हणतात, हे खरेतर त्याच्या वरच्या जबड्याच्या पुढे असतात.

Image Source: pexels

हत्तीचे दात पूर्ण आयुष्यात 6 वेळा तुटतात आणि येतात, याच कारणामुळे हत्ती जास्त वयापर्यंत खाऊ शकतो

Image Source: pexels

हत्ती शाकाहारी प्राणी असतात आणि दिवसभर गवत, पाने, झाडाची साल खातात, यासाठी त्यांना मजबूत दातांची गरज असते

Image Source: pexels