फ्रीजमध्ये चुकूनही ही भाजी ठेवू नका

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

फ्रीजचे काम भाज्या खराब होण्यापासून वाचवणे आणि त्या ताज्या ठेवणे असते

Image Source: pexels

उन्हाळ्यात भाजीपाला लवकर खराब होतो, त्यामुळे फ्रिजची गरज वाढते.

Image Source: pexels

पण काही भाज्या चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नयेत.

Image Source: pexels

बटाट्याला फ्रिजमध्ये ठेवल्यास, त्यातील स्टार्च लवकर साखरेमध्ये रूपांतरित होते, ज्यामुळे बटाट्याची चव गोड होते.

Image Source: pexels

कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो ओलावा शोषून घेतो आणि लवकर सडतो.

Image Source: pexels

फ्रीजमध्ये ठेवल्यास लसूण अंकुरित होऊ लागतो आणि त्याची चव बदलते

Image Source: pexels

वांगी थंडीच्या बाबतीत संवेदनशील असतात, फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यांची वरची बाजू काळी पडते.

Image Source: pexels

टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची चव कमी होते आणि ते लवकर मऊ होते

Image Source: pexels

फ्रीज आपल्या सोयीसाठी आहे, पण प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक नाही.

Image Source: pexels