चेहऱ्यावर बर्फ लावल्याने खरंच ग्लो येतो का?

Published by: प्रिया मोहिते

बर्फ लावल्याने चेहऱ्यावर त्वरित ताजेपणा आणि ग्लो येतो.

Image Source: pexels

रक्त परिसंचरण सुधारते आणि त्वचेपर्यंत ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो.

Image Source: pexels

डोळे आणि चेहऱ्यावरील सूज लवकर कमी करण्यास उपयुक्त आहेत.

Image Source: pexels

मुरुमांपासून आराम तसेच पिंपल्सची लाली आणि जळजळ शांत करू शकते.

Image Source: pexels

मोठ्या त्वचेच्या छिद्रांना तात्पुरते लहान दिसण्यास मदत करते.

Image Source: pexels

डार्क सर्कल्सना आराम आणि थकलेल्या डोळ्यांना थंडावा आणि आराम मिळतो.

Image Source: pexels

मेकअप करण्यापूर्वी आइसिंग केल्याने उत्तम फिनिश मिळते.

Image Source: pexels

उन्हाने भाजलेल्या त्वचेला थंडावा आणि आराम देते.

Image Source: pexels

त्वचेला घट्ट करून वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकते.

Image Source: pexels

बर्फाने त्वरित चमक मिळू शकते पण खरी चमक नियमित त्वचेच्या काळजीनेच येते.

Image Source: pexels