काळं मीठ आणि सैंधव मीठ फरक

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

काळे मीठ आणि सैंधव मीठ एकसारखे नसतात

Image Source: pexels

काळं मिठाचा रंग गुलाबी जांभळा किंवा गडद तपकिरी असू शकतो

Image Source: pexels

सैंधव मीठ साधारणपणे पांढरे किंवा फिकट गुलाबी दिसते

Image Source: pexels

काळ्या मिठामध्ये सल्फर संयुगे असल्याने त्याचा वास आणि चव वेगळी असते

Image Source: pexels

सैंधव मिठाची चव तुलनेने हलकी आणि नैसर्गिक असते

Image Source: pexels

काळं मीठ अनेकदा चाट रायता आणि फळांमध्ये वापरले जाते

Image Source: pexels

सैंधव मिठाचा वापर उपवासाच्या जेवणात आणि सामान्य स्वयंपाकात देखील केला जातो

Image Source: pexels

दोघांमध्ये सोडियम असते त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे

Image Source: pexels

आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही मीठ गरजेपेक्षा जास्त खाणे योग्य नाही

Image Source: pexels

कोणते मीठ निवडायचे हे चव रेसिपी आणि वैयक्तिक गरजेवर अवलंबून असते

Image Source: pexels