अभ्यास करताना शांत जागेची निवड करा

Image Source: Pexels

मोठ्या विषयाला लहान भागांमध्ये विभागून वाचा

Image Source: pexels

वाचलेल्या गोष्टींची वारंवार उजळणी करा

Image Source: Pexels

नोट्स काढून अभ्यास केल्याने लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते

Image Source: Pexels

महत्वाच्या गोष्टी हायलाइट करून ठेवा

Image Source: pexels

अभ्यासादरम्यान छोटे छोटे ब्रेक नक्की घ्या

Image Source: Pexels

एखादा विषय इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा

Image Source: Pexels

चांगली झोप आणि योग्य आहारामुळे मेंदू सक्रिय राहतो

Image Source: Pexels

नियमित सरावाने स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते

Image Source: Pexels