सफरचंद खाण्याआधी नेहमी 'हे' करा, नाहीतर आरोग्याचं होईल नुकसान!

Image Source: pinterest

सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतं पण आजकाल बाजारात त्यावर चमक आणि ताजेपणा टिकवण्यासाठी वॅक्सचा वापर केला जाते.

Image Source: pinterest

हा वॅक्स आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो.

Image Source: pinterest

सफरचंदामध्ये व्हिटामिन सी, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, फॅट आणि कॅलरी असतात पण ते खाण्यापूर्वी योग्य पद्धतीने स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे.

Image Source: pinterest

एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा व्हिनेगर टाका आणि सफरचंद पाच मिनिटे त्यात ठेवा व्हिनेगरमधील ऍसिडस् वॅक्स काढायला मदत करतात.

Image Source: pinterest

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक चमचा मीठ टाका त्यात सफरचंद दहा मिनिटांसाठी ठेवा त्यामुळे वॅक्स निगुन जातं.

Image Source: pinterest

थोडं गरम पाणी घेऊन सफरचंद दोन ते तीन मिनिटांसाठी त्यात ठेवा नंतर बाहेर काढून स्वच्छ कापडाने पुसा.

पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस टाकून त्यात सफरचंद दहा मिनिटं ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन नीट पुसा.

Image Source: pinterest

असं केल्याने सफरचंदावरील वॅक्स आणि हानिकारक रसायनं निघून जातात आणि तुम्ही ते निर्धास्तपणे खाऊ शकता.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pinterest