पुरुषांनाही मासिक पाळी येते का?

Image Source: pexels

आम्ही नेहमी हेच ऐकलंय की, महिलांना मासिक पाळीत खूप जास्त वेदना होतात.

Image Source: pexels

दर महिन्याला 3 5 दिवस महिलांना या वेदना सहन कराव्या लागतात.

Image Source: pexels

पुरुषांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना स्त्रियांप्रमाणे मासिक पाळी येत नाही...

Image Source: pexels

महिलांना मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव होतो, पण पुरुषांमध्ये असं होत नाही...

Image Source: pexels

मात्र काही डॉक्टरांचं म्हणणं आहे की, पुरुषही या स्थितीतून जातात...

Image Source: pexels

पुरुषांनाही मासिक पाळीसारखा चिडचिडेपणा येतो जो काही दिवस टिकतो...

Image Source: pexels

महिन्यात काही असे काही दिवस असतात, ज्यात पुरुष जास्त रागात असतात...

Image Source: pexels

हे केवळ शरीरातील हार्मोनल बदलांमुळे होतं...

Image Source: pexels

याला वैद्यकीय भाषेत 'इरिटेबल मेल सिंड्रोम' म्हणतात...

Image Source: pexels