घरी करा स्वस्त आणि प्रभावी त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी साधे पाणी किंवा कच्चे दूध वापरू शकता

Image Source: pexels

गुलाब पाणी टोनरप्रमाणे वापरा

Image Source: pexels

हे त्वचेच्या पीएच पातळीला संतुलित ठेवते

Image Source: Pexels

त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी कोरफडीच्या जेलचा वापर करा

Image Source: pexels

बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन नक्की लावा

Image Source: Pexels

दिवसभराची धूळ काढण्यासाठी बेसनाने चेहरा धुवा

Image Source: pexels

बेसन त्वचा स्वच्छ करण्यासाठी मृत त्वचा काढण्यासाठी अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते

Image Source: pexels

रात्री झोपताना मलईने किंवा बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करा

Image Source: pexels

आठवड्यातून एकदा मुलतानी माती किंवा हळद बेसन आणि दही यांचा लेप लावा

Image Source: Pexels