दिवाळीला Labubu डॉल गिफ्ट देऊ शकतो का?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

दिवाळी आनंद, प्रकाश आणि प्रेमाचा सण...

Image Source: pexels

या दिवशी कुटुंबीय आणि मित्रांना भेटवस्तू देतात.

Image Source: pexels

आजकाल Labubu डॉल भेटवस्तू म्हणून खूप लोकप्रिय झाल्या आहेत.

Image Source: pexels

हे केवळ मुलांसाठीच नाही, तर तरुणांसाठी खास आहे.

Image Source: pexels

दिवाळीसारख्या शुभप्रसंगी Labubu डॉल देताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे.

Image Source: pexels

लाबूबू डॉल तिच्या क्युट दिसण्यामुळे दिवाळीत गिफ्ट देण्यासाठी एकदम योग्य आहे.

Image Source: pexels

घरातल्या सजावटीसाठी, शो-पिस म्हणून ठेवण्यालाठी लाबूबू डॉल उत्तम ऑप्शन आहे.

Image Source: pexels

लबाबू डॉल अनेक कलर्स आणि थीममध्ये उपलब्ध आहे.

Image Source: pexels

लबाबू बाहुल्या वेगवेगळ्या किंमतीत, कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे बजेटनुसार निवड करणं सोपं होतं.

Image Source: pexels