बरमूडा ट्रायंगल म्हणजे काय?

Published by: abp majha web team
Image Source: pexels

या त्रिकोणाबद्दल चित्रपट पाहणाऱ्यांनी नक्कीच ऐकले असेल.

Image Source: pexels

जवळपास 20 चित्रपट या रहस्यमय ठिकाणावर बनले आहेत.

Image Source: pexels

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पृथ्वीवर एक असे ठिकाण आहे जिथे जहाजे आणि विमाने अचानक गायब होतात

Image Source: pexels

बरमूडा त्रिकोण उत्तर अटलांटिक महासागरात असलेला एक काल्पनिक त्रिकोणी प्रदेश आहे

Image Source: pexels

ज्याच्यावरून किंवा त्या क्षेत्राच्या आतून जाणारी जहाजे आणि विमाने अचानक गायब होतात आणि पुन्हा परत येत नाहीत

Image Source: pexels

मियामी, बरमूडा आणि प्युर्टो रिको या तिघांना मिळून जो समुद्राचा भाग बनतो, तोच बरमूडा त्रिकोण म्हणून ओळखला जातो.

Image Source: pexels

या क्षेत्रात काही घटनांमुळे हे खूप प्रसिद्ध झाले होते

Image Source: pexels

1945 मध्ये प्रशिक्षणासाठी गेलेले आणि परत न फिरलेले फ्लाइट 19 तसेच 1918 मध्ये अमेरिकेचे जहाज यूएसएस सायक्लॉप्स देखील याच क्षेत्रात गायब झाले होते

Image Source: pexels

वैज्ञानिकांचे मत आहे की ह्या केवळ कथा आहेत. या क्षेत्रात हवामान फार वेगाने बदलते, ज्यामुळे येथे जहाजे आणि विमाने बुडतात.

Image Source: pexels