रडण्याचे फायदे

Published by: abp majha web team
Image Source: रोने से होने वाले फायदे

अनेकदा आपण कोणालाही रडताना पाहून त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का रडण्याचेही काही फायदे आहेत.

Image Source: pexels

रडण्यामुळे केवळ मानसिक आरोग्यच नाही तर शारीरिक फायदेही होतात.

Image Source: pexels

रडल्यावर शरीरातील ताण निर्माण करणारे कोर्टिसोल हार्मोन्स बाहेर पडतात.

Image Source: pexels

रडल्यावर ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन सारखे रसायन बाहेर पडतात.

Image Source: pexels

जे मनस्थिती सुधारण्यासोबतच वेदनांमध्येही आराम देतात.

Image Source: pexels

आंसवांमध्ये लायसोसोम आढळते जे डोळ्यांची स्वच्छता करते.

Image Source: pexels

रडल्यानंतर शरीर शांत अवस्थेत येते ज्यामुळे झोप खूप चांगली येते.

Image Source: pexels

रडल्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाबही नियंत्रित राहतात.

Image Source: Pexels