तेलकट त्वचेच्या लोकांसाठी 7 महत्त्वाच्या टिप्स.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

तेलकट त्वचेची काळजी रोज घेणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

चांगल्या सवयी अंगीकारल्याने त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी दिसू शकते.

Image Source: pexels

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी चला जाणून घेऊया.

Image Source: pexels

दिवसात दोन वेळा चेहरा हलक्या फेस वॉशने स्वच्छ करा.

Image Source: pexels

चेहऱ्यावर वारंवार हात लावणे टाळा.

Image Source: pexels

ऑईल फ्री मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा.

Image Source: pexels

तळलेले भाजलेले आणि खूप जास्त गोड पदार्थ कमी खा.

Image Source: pexels

भरपूर पाणी प्या आणि ताजी फळे व भाज्या खा.

Image Source: pexels

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेस पॅक लावू शकता.

Image Source: pexels

जर चेहऱ्यावर मुरूम किंवा तेलकटपणाची समस्या जास्त असेल तर त्वचा तज्ञाचा सल्ला घ्या.

Image Source: pexels