25, 30 किंवा 35...कोणत्या वयात प्रेग्नंसी प्लॅन करावी?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

सुरुवातीला, स्त्रिया 20-25 वर्षांच्या वयात आई व्हायच्या.

Image Source: pexels

आता शिक्षण आणि करिअरमुळे, बऱ्याच स्त्रिया वयाच्या तिशीमध्ये गर्भधारणेची योजना आखतात.

Image Source: pexels

पण कोणत्या वयात गर्भधारणेचे नियोजन करणे सर्वोत्तम मानले जाते

Image Source: pexels

25 वय प्रेग्नंसीसाठी चांगले वय मानले जाते.

Image Source: pexels

25 वर्षांच्या वयात शारिरीदृष्ट्या चांगले असतात.

Image Source: pexels

या वयात अंड्याची गुणवत्ता आणि संख्या सर्वोत्तम असते

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर गर्भ राहण्याची शक्यता अधिक असते आणि समस्या फार कमी येतात

Image Source: pexels

30 वर्षांनंतर अंडाणूंची गुणवत्ता हळू हळू कमी होऊ लागते

Image Source: pexels

35 वर्षांनंतर गर्भधारणा शक्य आहे, पण थोडे धोकादायकही आहे.

Image Source: pexels