बॉलिवूडमधील प्रसिद्ध करीना कपूर नुकतीच करीना एअरपोर्टवर स्पॉट झाली यावेळी करीना आपल्या मुलगा जेहसोबत ट्विनिंग करताना दिसली करीनाने ब्लू रंगाचा आऊटफिट घातला होता तर जेहने निळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. करीनाच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. करीना एका आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून भारतात परतली यावेळी करीनाला पाहण्यासाठी एअरपोर्टवरील लोकांनी गर्दी केली. करीनाच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही. आता करीनाच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.