अभिनेत्री जान्हवी कपूरने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी जान्हवीजे हे फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक फोटोत जान्हवीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. जान्हवी तिचा ग्लॅमरस लूक आणि फिटरेनससाठी ओळखली जाते. जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जान्हवीचे हे फोटो खूपच ग्लॅमरस आहेत. खूपच वेगळ्या लूकमध्ये जान्हवीने फोटोशूट केले आहे. जान्हवीने शेअर केलेले फोटो आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटो आहेत.