दिल्लीचा लाल किल्ला कोणत्या रंगाचा होता

Published by: abp majha web team
Image Source: pexels

लाल किल्ला जुन्या दिल्लीतील नेताजी सुभाष मार्गावर स्थित आहे

Published by: abp majha web team
Image Source: pexels

येथे दररोज हजारो लोक फिरण्यासाठी आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

मुगल बादशाह शाहजहांने 1639 मध्ये लाल किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

लाल किल्ल्यामध्ये दिवाणएआम दिवाणएखास रंगमहाल आणि मोती मशीद यांसारख्या अनेक ऐतिहासिक इमारती आहेत

Published by: abp majha web team
Image Source: pexels

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात

Published by: abp majha web team
Image Source: pexels

बांधकाम करताना लाल किल्ल्याचा रंग पांढरा होता हा किल्ला मुबारक किला ए मुबारक या नावाने ओळखला जात होता

Published by: abp majha web team
Image Source: pexels

जेव्हा इंग्रजांनी दिल्लीवर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी लाल किल्ल्याची देखभाल करण्यास सुरुवात केली

Published by: abp majha web team
Image Source: pexels

दुरुस्तीच्या वेळी त्यांनी किल्ल्याच्या पडझड झालेल्या भिंतींची दुरुस्ती सुरू केली

Published by: abp majha web team
Image Source: pexels

या काळात यात लाल वाळूच्या दगडांचा वापर करण्यात आला ज्यामुळे संपूर्ण किल्ला लाल रंगात रंगला गेला

Published by: abp majha web team
Image Source: pexels

त्यानंतरच शाहजहानने बांधलेला हा किल्ला लाल किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला

Published by: abp majha web team
Image Source: pexels