आता भारतातील या इमारती हॉटेल बनल्या आहेत

Published by: abp majha web team
Image Source: pexels

भारतातील अनेक ऐतिहासिक इमारतींना काळासोबत सुंदर हेरिटेज हॉटेल्समध्ये रूपांतरित करण्यात आले आहे

Image Source: pexels

या ठिकाणी थांबणे म्हणजे भारतीय इतिहास आणि शाही वास्तुकलेचा अनुभव घेणे देखील असते

Image Source: pexels

राजस्थानपासून ते मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत अशा अनेक इमारती आहेत

Image Source: pexels

ज्यांना वेळेनुसार आधुनिक सुविधांसह जतन करून हॉटेलचे स्वरूप दिले आहे

Image Source: pexels

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात असलेले नीमराणा फोर्ट एकेकाळी एक ऐतिहासिक किल्ला होता

Image Source: pexels

याला आता हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित केले आहे टेकडीवर बांधलेली ही इमारत तिच्या जुन्या स्थापत्यकलेसाठी ओळखली जाते

Image Source: pexels

जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसचा एक भाग आजही शाही कुटुंबाशी संबंधित आहे तर एक भाग आलिशान हॉटेल म्हणून चालवला जातो

Image Source: pexels

जयपूरमधील रामबाग पॅलेस एककाळी जयपूरच्या महाराजांचे निवासस्थान होते आज त्याचे एका आलिशान हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे

Image Source: pexels

पिछोला तलावाच्या मध्यभागी असलेले ताज लेक पॅलेस एकेकाळी मेवाडच्या राजघराण्याचे आनंद महल होते आज हे एक प्रसिद्ध आलिशान हॉटेल आहे

Image Source: pexels