केदारनाथला दिल्लीहून कसे जाऊ शकता

Published by: abp majha web team
Image Source: pexels

दिल्ली पासून केदारनाथ एकूण 450 ते 470 किमी (गौरीकुंड पर्यंत) आहे

Image Source: pexels

केदारनाथपर्यंत थेट रस्ता किंवा रेल्वे नाही, अंतिम प्रवास पायी किंवा हेलिकॉप्टरने करावा लागतो.

Image Source: pexels

सर्वात आधी बस, ट्रेन किंवा कारने दिल्लीहून हरिद्वार किंवा ऋषिकेशला पोहोचायचे असते.

Image Source: pexels

तिथेन रस्तेमार्गे सोनप्रयाग मार्गे गौरीकुंडपर्यंत जाता येते

Image Source: pexels

गौरीकुंडनंतर सुमारे 16 ते 18 किलोमीटर ट्रेक करून मंदिरापर्यंत पोहोचतो

Image Source: pexels

तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही पायी, घोडा/खच्चर, पालखी किंवा पिट्ठू सेवा घेऊ शकता.

Image Source: pexels

जर तुम्हाला हवाई सेवा हवी असेल, तर सर्वात जवळचे विमानतळ जॉली ग्रांट विमानतळ आहे, जिथून पुढे तुम्हाला रस्त्याने प्रवास करावा लागतो.

Image Source: pexels

हेलिकॉप्टर सेवा फाटा, गुप्तकाशी आणि सिरसी येथून उपलब्ध आहे, जो एक सोपा आणि जलद पर्याय आहे.

Image Source: pexels

प्रवासाची सुरुवात एप्रिल/मे ते ऑक्टोबर/नोव्हेंबर दरम्यान होते आणि सुरुवातीला नोंदणी करणे आवश्यक आहे.

Image Source: pexels