बर्ड फ्लूचा वाढता धोका पाहायला मिळत आहे.

H5N1 फ्लू बाबत उत्तराखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमध्येही हा व्हायरस वेगाने पसरत आहे.

एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो.

केरळमध्ये बदकांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू आढळल्यानंतर

आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केरळमध्ये आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये बदकांमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही बर्ड फ्लूबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत पाठवले जातील, असे निर्देश दिले आहेत.

राज्यभरातील स्थलांतरित पक्ष्यांवरही पशुसंवर्धन विभाग लक्ष ठेवून आहे.

उत्तराखंडमध्ये बर्ड फ्लूबाबत सतर्कतेसाठी पक्ष्यांचे नमुने घेण्यात येणार असून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

केरळमध्ये बर्ड फ्लू पसरल्यानंतर उत्तराखंडमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील 13 जिल्ह्यांतून विविध पक्ष्यांचे 50-50 नमुने घेण्यात येणार आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

यंदा पाऊस 106% बरसणार!

View next story