भारताचा श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजय या विजयासह भारतीय टीमसह खेळाडूंची नवनव्या रेकॉर्ड्सना गवसणी भारताचा आजचा विजय मायदेशातील सलग 15 वा मालिका विजय रोहितचा कर्णधार झाल्यापासून भारताचा हा सलग 14 वा आंतरराष्ट्रीय सामन्यातील विजय मालिकेत श्रेयस अय्यर आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी उल्लेखणीय कामगिरी आश्विनने 440वा कसोटी विकेट घेत डेल स्टेनला टाकलं मागे श्रेयस डे-नाइट टेस्ट मॅचच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावणारा चौथा फलंदाज पंतने 28 चेंडूत अर्धशतक झळकावत भारताकडून सर्वात जलदगतीने कसोटी अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला नावे