मानवाचे मन हे रहस्यमय आहे. वैज्ञानिक देखील अत्तापर्यंत यावर पूर्णपणे अभ्यास करू शकले नाहीत.
आपल्या मनात दिवसाला किती तरी विचार येतात पण, याची एकूण आकडेवारी किती?
विचार करण्याच्या कार्यामुळेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो.
एका संशोधनानुसार असे सांगायनात येते की, एका व्यक्तीच्या मनात दिवसाला 6,000 विचार येतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसातील एकूण विचारांपैकी 80% विचार हे नकारात्मक असतात.
असेही म्हटले जाते की, आपल्या दैनंदिन जीवनाचा आपल्या विचारांवर प्रभाव पडतो.
व्यक्ती आपल्या विचारणावर नियंत्र ठेवू शकत नाही. असे संशोधनात स्पष्ट झाले आहे.
झोपेतही आपला मेंदू काम करतो तसेच विचार करण्याची प्रक्रिया देखील झोपेत सुरु असते.