मेष- आज तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून सावध राहावे लागेल, कारण तुमचा एकच मित्र तुमचा शत्रू असू शकतो. एखाद्याशी विनाकारण वाद होऊ शकतो.