आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल, मान-सन्मान मिळू शकेल.



आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. तुमच्या आजूबाजूला काही वाद-विवाद सुरू असतील, तर त्यातही शांत राहणेच योग्य ठरेल.



आत्मविश्वास वाढेल, पण मन अस्वस्थ राहू शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.



आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आणि मानसिकदृष्ट्या चिंतेत असाल. नकारात्मक विचार मनाला त्रास देतील. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.



आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. दिवसाचा बराचसा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत हसण्यात आणि आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या संपतील.



आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी बढती किंवा पगारवाढ यासारखी चांगली बातमी मिळू शकते.



आज द्विधा मानसिक स्थितीत असाल. अशा परिस्थितीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. नवीन काम सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी तुमचे मन रमणार नाही.



आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, लाभाच्या संधी उपलब्ध होतील.



आज मन अस्वस्थ होऊ शकते. एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. कामाचा व्याप वाढेल. खर्च वाढतील. आरोग्याचीही काळजी घ्या.



मन प्रसन्न राहील. खूप आत्मविश्वास असेल. मात्र, काही प्रकरणांमध्ये सावध रहा. मित्राच्या मदतीने व्यवसाय वाढू शकतो. उत्पन्न वाढेल.



तुम्ही सर्व कामे सहजतेने पूर्ण करू शकाल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सरकारी कामे सहज पूर्ण होतील. वरिष्ठांकडून मदत मिळत राहील.



आज तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. शारीरिक कमजोरी राहील. कामं अपूर्ण राहिल्यामुळे निराश व्हाल. नशीब तुम्हाला साथ देणार नाही, असे वाटेल.