आज दिवसभर तुमचे मन प्रसन्न राहील. परंतु, मनात असुरक्षिततेची भावना राहील. शैक्षणिक कामाकडे अधिक लक्ष द्या.



आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. खर्चात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. एकाच वेळी अनेक कामे हाती आल्याने वैतागाल.



आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. स्वतःला वेळ देऊन, व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचा प्रयत्न करा.



आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे आज अचानक तुम्हाला परत मिळू शकतात.



आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. स्वतःकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ण काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करत राहावे लागेल.



आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने काहीसा नरम असणार आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल.



तुमच्यासाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला जाणार आहे. नशिबाची साथ मिळाल्याने काही अपूर्ण कामे पूर्ण होतील.



आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असणार आहे. दिवसाची सुरुवात थोडी दमछाक करणारी असेल.



आज तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आज तुम्हाला अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊ शकते.



आज नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला शांत स्वभावाने काम करावे लागेल.



आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक बाबतीत सावध राहण्याचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या.



मनात आशा-निराशेच्या भावना असू शकतात. धार्मिक कार्यात व्यस्तता वाढेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल.