मेष - आजच्या दिवशी तुम्हाला कोणताही निर्णय शहाणपणाने घ्यावा लागेल. तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहील.



वृषभ - आज तुम्हाला नम्रता आणि विवेकानं वागावं लागेल. एखाद्या गोष्टीवर राग आला तरी संयम राखावा लागेल.



मिथुन - तुमचा एखादा मित्र तुमची फसवणूक करु शकतो, तो मित्र तुम्हाला हुशारीचा वापर करून ओळखावा लागेल.



कर्क - आजचा दिवस तुमच्या सन्मानात वाढ करेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर आता काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल.



सिंह - आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.



कन्या - आजचा दिवस तुमच्या सन्मानात वाढ करेल.



तुळ- आज कोणालाही न विचारता सल्ला देणे टाळा. क्षेत्रात काही नवीन यश संपादन करू शकाल.



वृश्चिक - आजचा दिवस तुमच्या पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल.



कुंभ - या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम वाढेल.