लोकांशी संवाद साधताना खूप काळजी घ्या. कुटुंब आणि मित्रांसोबत आजचा दिवस आनंदात जाईल. नवीन कपडे आणि दागिने खरेदी करण्याचे योग आहेत.
राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. काही कायदेशीर कामात तुम्हाला विजय मिळू शकेल. घरातील वडिलधाऱ्यांची तब्येत बिघडेल.
संभाषणात संयम ठेवा. नोकरीत प्रवासाची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. अज्ञात भीतीने तुम्ही त्रस्त होऊ शकता. मन चंचल राहील.
व्यवसायात नुकसान होऊ शकते. घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता वाटू शकते. यामुळे तुम्हाला कोणत्याही कामातही रस वाटणार नाही.
आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा असेल. आज तुम्हाला एखादी भेटवस्तू किंवा सन्मान मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल.
बोलण्यात संयम बाळगा. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. अधिक धावपळ होईल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
मन प्रसन्न राहील. संयम वाढेल. घरातील जेष्ठांच्या तब्येतीत सुधारणा होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. व्यवसायात वाढ होईल. अनावश्यक राग टाळा. आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
परदेशात राहणाऱ्या तुमच्या प्रिय व्यक्ती किंवा मित्रांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. कार्यालयातील सहकाऱ्यांकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
नोकरी आणि व्यवसायात चांगली बातमी मिळेल. नवीन कराराने व्यवसायात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळाल्याने कौटुंबिक जीवनातही आनंद आणि समाधानाचा अनुभव येईल.
अनावश्यक राग टाळा, शांत व्हा. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
कामात उत्साह कमी राहील. कार्यालयात उच्च अधिकार्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विरोधकांसोबत कोणत्याही वादात अडकू नका.
काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे खर्च वाढेल. कामात काही अडचण येऊ शकते.