मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, अन्यथा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.