नोकरदार लोकांसाठी आज चांगली बातमी येईल. नोकरीत प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल.