मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल.