आरोग्या संबंधित समस्या जाणवतील. हाडांशी संबंधित विकार होण्याची शक्यता आहे. तुम्ही आधीच नवीन व्यवसाय किंवा कोणत्याही व्यवसायात असाल तर प्रगतीमध्ये मोठी झेप होईल



जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. पायाला दुखापत होऊ शकते. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ तुम्हाला लवकरच मिळू शकेल.



कौटुंबिक जीवन सुखकर राहील. विद्यार्थी कठोर परिश्रम करतील.



कौटुंबिक सुख-सुविधा वाढतील. तुम्ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला व्यवसायात येऊ देऊ नका, अन्यथा तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल.



पदोन्नती किंवा नोकरीत बदल होण्यास थोडा वेळ लागेल, परंतु यावेळी तुम्ही तुमच्या कौशल्याकडे लक्ष दिले पाहिजे.



वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत अडचण येऊ शकते. विद्यार्थ्यांनी इतरांच्या चुका व वर्तन सुधारण्यावर भर देऊ नये.इतरांना सल्ला देऊ नये.



व्यवसाय करार शोधत असाल तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त ग्राहक मिळतील. बाजारातून उधारी किंवा रखडलेले पैसे मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल.



भागीदारीत तुम्ही जितकी पारदर्शकता ठेवाल तितकी ती व्यवसायासाठी आणि तुमच्यासाठी चांगली असेल. मनाप्रमाणे व्यवसायाचे कंत्राट मिळण्यात काही अडचणींना सामोरे जावे लागेल.



तुमच्या भूतकाळातील काही चुका सुधारून तुम्ही सुंदर भविष्याकडे वाटचाल कराल. तुम्ही योग्य गुंतवणूक करू शकाल.



तुमची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करा.कोणतेही अवघड काम मार्गी लावता येईल.जमीन किंवा वाहन खरेदीसाठी योजना आखल्या जातील.



सामाजिक जीवन चांगले राहील. ग्रहस्थिती चांगली राहील.यावेळी तुमचे विरोधकही तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील.