वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी वर्धा जिल्ह्यातील काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस वर्ध्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला वर्ध्यातील यशोदा, भदाडी, वर्धा नदीला दुथडी पूर यशोदा नदीवरील वर्धा - राळेगाव, अल्लीपूर - अलमडोह मार्ग वाहतुकीसाठी झाला बंद पाऊस असाच सुरू राहिल्यास नदी काठावरील गावात पाणी शिरण्याची भिती वर्धा जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व माध्यमाच्या शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता