अकोला जिल्ह्यात तुफान पाऊस अकोल्यात अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी अकोला शहरातील रस्ते जलमय विठ्ठलनगरमधील अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी वाहतुकीची कोंडी अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं काही रस्त्यांवर पाणीच पाणी घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारंबळ आजही विदर्भात पावसाची शक्यता