रोज 10000 पाऊले चालल्याने काय होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजकाल लोक फिटनेस विषयी खूप जागरूक झाले आहेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जिममध्ये जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे

Image Source: pexels

कधीकधी बातम्यांमध्ये असेही ऐकायला मिळते की जीममध्ये (gym) जाणाऱ्या लोकांचा मृत्यू होत आहे.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत तंदुरुस्त राहण्यासाठी काय करावे हा मोठा प्रश्न आहे

Image Source: pexels

पायदळ चालणे सर्वात चांगले मानले जाते, त्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

Image Source: pexels

जर माणूस दररोज 10000 पाऊले चालला तर काही दिवसातच त्याच्या शरीरातील चरबी वितळते

Image Source: pexels

जर योग्य वेगाने धावले, तर सुमारे 500 कॅलरीज बर्न होऊ शकतात.

Image Source: pexels

हृदयासाठी चांगले असते पायी चालणे

Image Source: pexels

मानसिक आरोग्यासाठी चालणे फायदेशीर असते

Image Source: pexels