सावधान! मच्छरामुळं होतात 'हे' आजार

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

मच्छरांचा प्रादुर्भाव जवळजवळ भारताच्या सगळ्या शहरांमध्ये आहे

Image Source: pexels

हे मच्छर संध्याकाळनंतर लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतात

Image Source: pexels

मच्छरांमुळे डेंग्यूची साथ येते, त्यामुळे लोक त्रस्त आहेत, पण त्यांच्यामुळे इतरही रोग पसरतात.

Image Source: pexels

मलेरिया डासांच्या चाव्याव्दारे पसरतो ज्यामुळे व्यक्तीला तीव्र ताप आणि अंगदुखी होते. हा जीवघेणा रोग आहे.

Image Source: pexels

चिकनगुनिया विषाणू देखील यांच्यामुळे पसरतो यात तीव्र ताप आणि सांध्यांमध्ये भयंकर वेदना अनेक आठवडे किंवा महिन्यांपर्यंत राहू शकतात

Image Source: pexels

जीका वायरस सुद्धा डासांमार्फत पसरतो

Image Source: pexels

जपानी एन्सेफलायटिस हा रोग खूप धोकादायक आहे. हा रोगही यांच्यामुळे पसरतो. यामुळे मेंदूत सूज येते.

Image Source: pexels

फायलेरिया डासांच्या चाव्याव्दारे पसरणारा एक रोग आहे. या रोगात शरीराच्या अवयवांना सूज येते.

Image Source: pexels

जवळपास 15-20 रोग मच्छर पसरवतात, त्यांच्यापासून बचाव करणे खूप आवश्यक आहे

Image Source: pexels