केसर खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

केसर जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक आहे...

Image Source: pexels

पण, याच केसरचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो.

Image Source: pexels

आयुर्वेदामध्ये केशर फार गुणकारी मानलं जातं, ते योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

Image Source: pexels

केसर शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतं...

Image Source: pexels

केसर मूड सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतं...

Image Source: pexels

केसरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ते त्वचेला तजेलदार बनवतात आणि चमक वाढवतात.

Image Source: pexels

पचन तंत्र मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे...

Image Source: pexels

केसर डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानलं जातं...

Image Source: pexels

केसर हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं...

Image Source: pexels