थंड पाण्याने आंघोळ केल्याने वजन कमी होतं.
थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढतं.
थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.
जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.
थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो.