सोयाबीन वनस्पतीजन्य प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. (Photo Credit : Pixabay)



सोयाबीन अनेक प्रकारचे महत्वाचे अमिनो अ‍ॅसिड प्रदान करते. (Photo Credit : Pixabay)
(Photo Credit : Pixabay)


तसेच कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)



सोबीनच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. (Photo Credit : Pixabay)



कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने समृध सोयाबीन हाडांसाठी उपयुक्त ठरते. (Photo Credit : Pixabay)



वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते. (Photo Credit : Pixabay)



तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)



पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर. (Photo Credit : Pixabay)



तसेच बध्दकोष्टता टाळता येते. (Photo Credit : Pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
(Photo Credit : Pixabay)