या फळाला कोकम या नावाने ओळखले जाते.

हे फळ भारतातील गोवा आणि गुजरात येथे आढळतात.

या फळात काही औषधी गुण आढळतात.

याचे सेवन केल्यास शरिरास अनेक फायदे मिळतात.

कोकम मध्ये आढळणारे घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

कोकम मध्ये असलेले पोषक घटक वजन कमी करण्यास मदत करता.

त्वचेला सुंदर बनवण्यासाठी देखील हे मदत करते.

वाढते कोलेस्टोरील नियंत्रित करण्यास देखील कोकम फायदेशीर ठरते.

हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी देखील हे कोकम फायदेशीर ठरते.

कोकम मध्ये असेल पोषक तत्वे शरीरातील सूज कमी करण्यास देखील मदत करतात.