दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यावर सौदी अरेबियामध्ये पोहोचला आहे.

अल नासर क्लबसोबत करार केल्यानंतर रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे.

सौदी अरेबियातील कायद्यानुसार महिला आणि पुरुष लग्नाशिवाय एकत्र राहू शकत नाहीत, मात्र रोनाल्डो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला या कायद्यातून सूट मिळेल.

रोनाल्डो सौदीचा नागरिक नाही. त्यामुळे त्याला या कायद्यातून सूट असून गर्लफ्रेंड जॉर्जिया रॉड्रिग्जसोबत राहण्याची परवानगी आहे.

पण रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना हिला सौदी अरेबियामध्ये राहताना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

जॉर्जिना रॉड्रिग्जला रोनाल्डोसोबत सौदी अरेबिया राहण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण तिला सौदी अरेबियातील महिलांसाठीचे नियम पाळावे लागणार आहेत.

सौदी अरेबियात महिलांना स्वातंत्र्याच्या बाबतीत फारशी सूट नाही. सौदी अरेबिया अजूनही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी पुराणमतवादी देश आहे.

युरोपिय संघ परराष्ट्र व्यवहार आणि सहकार मंत्रालयाच्या वेबसाइटवर सौदी अरेबियातील रहिवाशांनी पाळावे लागणार्‍या नियमांची यादी आहे.

यानुसार, जॉर्जिना रॉड्रिग्जला तिच्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करावा लागण्याची शक्यता आहे.

या नियमांनुसार, रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना हिला सार्वजनिक ठिकाणी अबाया (बुरख्या प्रमाणे असणारा पारंपारिक पोशाख) घालावा लागेल.

रोनाल्डो आणि जॉर्जिनाला त्यांची जीवनशैली आणि आहारात काही बदल करावे लागतील. सौदीमध्ये दारू आणि डुकराचे मांस खाण्यास सक्त मनाई आहे.

जॉर्जिना पवित्र ठिकाणांना भेट देऊ शकणार नाही.

Thanks for Reading. UP NEXT

अभिनेत्री शिवानी साडीमध्ये दिसते लय भारी

View next story