गौतमी पाटीलंच प्राणी प्रेम पाहायला मिळालं गौतमीचं अजूनही बालपण जिवंत आहे गौतमी कायमच चर्चेत असते तिच्या अदा, डान्स यामुळे प्रेक्षकांना भुरळ पाडत असते गौतमी पाटील या नावाचा लोकांमध्ये बराच क्रेझ पाहायला मिळतो गौतमीने नव्या फोटोमध्ये आकाशी रंगाचा ड्रेस घातला होता तिने शेळी सोबत खास असं फोटोशूट केलं आहे. त्यासोबत कपाळावर भंडारा लावत,गोड स्माई देत फोटो शेअर केले आहेत