पुढच्या वर्षी लवकर या...! लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप; भाविकांची अलोट गर्दी

कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला.

मुंबईत रात्री उशीरापर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु होत्या

गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं

लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.

गिरगाव चौपाटीवर कालपासून गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी आहे

आज देखील पहाटेपासून चौपाटीवर गर्दी आहे.

लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती.