वर्ध्याच्या ऐतिहासिक बापूकुटीच्या बचावासाठी झांज्या

बापूकुटीच्या भिंती खराब होऊ नये म्हणून ताटव्यांचे कवच

पावसापासून बचाव करण्यासाठी परंपरागत पद्धतीचा वापर

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 5 हजाराहून अधिक पानोळ्या 5 रुपये प्रमाणे घेतल्या जातेय विकत

चार कामगार दरवर्षी 30 ते 35 झांज्यांचे आच्छादन बनविण्याचे करताहेत काम

आश्रम अनेकांसाठी ठरतेय प्रेरणादायी

पारंपारिक पद्धतीची व्यवस्था विज्ञानयुगातही कायम

झांज्या बनविण्यासाठी बांबूच्या कामच, शिंदोल्याच्या झाडाचे चिरे, पानोळ्या,

भिंतीला अडकविण्यासाठी लाकडाच्या तयार करण्यात आलेल्या खुंट्याचा वापर केला जातो.

गेल्या अनेक वर्षांपासून 4 कारागीर झांज्या व ताटवे बनविण्याचे काम करीत आहे