आर्चीचा लूक पाहून चाहत्यांना लागलं याड; पाहा फोटो! सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे, अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. आर्ची म्हणजेच रिंकू नेहमीच सोशल मीडियावर आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत. रिंकूने लाल साडीमधले काही फोटो शेअर करत म्हणलंय 'coming soon'. वर्क- आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ रिंकू शेअर करत असते. रिंकूने तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. रिंकूचे सोशल मीडियावरील फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. (Photo Credit : @iamrinkurajguru/Instagram)