पॉवर बँकही 100 चार्ज करावी का.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

पावर बँक दरवेळी 100 चार्ज करणे आवश्यक नसते.

Image Source: pexels

गरजेनुसार याला चार्ज करणे पुरेसे आहे.

Image Source: Pexels

दीर्घकाळ वापरले नसल्यास ते पूर्णपणे रिकामे सोडू नका.

Image Source: Pexels

चार्जिंग करताना पॉवर बँक गरम ठिकाणी ठेवू नका.

Image Source: Pexels

खराब किंवा डॅमेज चार्जर वापरणे टाळा.

Image Source: Pexels

वारंवार शून्य टक्क्यांपर्यंत डिस्चार्ज केल्याने बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.

Image Source: Pexels

चांगल्या दर्जाचा चार्जर आणि केबल वापरा.

Image Source: pexels

पॉवर बँक उन्हात ठेवून चार्ज करू नका.

Image Source: Pexels

बॅटरी फुगू लागल्यास तिचा वापर त्वरित थांबवा.

Image Source: Pexels