अभिनेत्री संजीदा शेख तिच्या अनोख्या अभिनययासाठी ओळखली जाते.
संजीदा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
तिचे मोहक सौंदर्य तिच्या चाहत्यांना नेहमी घायाळ करत असते.
संजीदा सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते.
नुकतंच तिने सोशल मीडियावर आपले जांभळ्या रंगातल्या साडीचे फोटो पोस्ट केले.
संजीदाचा हा लुक सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होत आहे.
मोकळे केस, साधा मेकअप आणि या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
एका फोटोमध्ये तिने हार्ट शेपची बॅग पकडत हटके पोज दिली आहे.
संजीदाच्या या फोटोंवर चाहते खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
अभिनेत्री संजीदा शेख ही केवळ 39 वर्षांची आहे.