असे तपासा CBSE 12 वी चा निकाल

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: cbse.com

CBSE 12 vichya parikshecha 2026 cha parinam pahanyasathi aadhikrut website cbseresultsnicin cbsegovin kinva resultscbsenicin ya var jaa

Image Source: pexels

मुख्यपृष्ठावर “CBSE इयत्ता 12 वी निकाल” लिंकवर क्लिक करा

Image Source: pexels

आता तुमचा रोल नंबर, शाळा नंबर आणि प्रवेशपत्र आयडी भरा.

Image Source: pexels

सगळी माहिती अचूक भरल्यानंतर, सबमिट बटन दाबा.

Image Source: pexels

तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

Image Source: pexels

निकालला निकाल डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंट काढा

Image Source: PTI

आणि त्याचबरोबर digilockergovin या संकेतस्थळावर किंवा ॲपवर किंवा UMANG ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमची डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करू शकता

Image Source: PTI

याव्यतिरिक्त 7738299899 या नंबरवर cbse12 असे लिहून रोल नंबरसह एसएमएस पाठवून निकाल तपासू शकता

Image Source: pexels

निकालानंतर तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा

Image Source: pexels