सर्वचं मधमाशा डंख मारत नाहीत. (Photo Credit : Unsplash)



मधमाशांचे डंख वेगवेगळे असतात. (Photo Credit : Unsplash)



काही मघमाशांचा डंख एकदम साधा म्हणजेच वेदना न देणारा. (Photo Credit : Unsplash)



अशात त्या डंख मारल्याने मरत नाहीत. (Photo Credit : Unsplash)



अनेकवेळा डंख मारून देखील त्या मरत नाहीत. (Photo Credit : Unsplash)



पोट आणि प्रजननाच्या अवयवाशिवाय मधमाशी काही तास जगू शकते. (Photo Credit : Unsplash)



त्यानंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू होतो. (Photo Credit : Unsplash)



अशा पद्धतीचा डंख मारल्यानेच मधमाशीचा जीव जातो. (Photo Credit : Unsplash)



मधमाशीच्या काही प्रजाती डंख मारल्यानंतरही जिवंत राहतात. (Photo Credit : Unsplash)