'मिस युनिव्हर्स 2023' स्पर्धेत दिविता राय भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

दिविता रायचा 'सोने की चिडिया' म्हणजे सोनेरी पक्षी हा लूक प्रचंड चर्चेत आला आहे.

दिविता रायने नॅशनल कॉस्ट्यूम राऊंडमध्ये सुंदर आऊटफिटमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

दिविता रायचं गोल्डन आऊटफिट डिझायनर अभिषेक शर्माने डिझाईन केलं आहे.

जुन्या काळी भारताला 'सोने की चिडिया' असं म्हटलं जायचं. त्यावरून हे आऊटफिट डिझाईन करण्यात आलं होतं.

दिविता रायचे हे आऊटफिट पवित्रता आणि शांततेचं प्रतिक आहे.

या आऊटफिटमध्ये गोल्डन लेहेंगा, पंख, नखे, हँड आणि हेड ज्लेवरी अशा सर्वांचा संगम पाहायला मिळाला.

पंख आणि ज्वेलरीमध्ये अत्यंत सुंदर आणि बारीक कुशल काम करण्यात आलं होतं.

ब्लाऊज आणि स्कर्टवरही गोल्ड आणि मेटॅलिक एब्रॉडरी आणि मोतीकाम करण्यात आलं होतं.

नेल ज्वेवरीवर सुंदर फुलांचे काम करण्यात आलं होतं.

दिविताचा गोल्डन लेहेंगा हाताने विणलेल्या टिश्यू फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. हे कापड मध्य प्रदेशातून आणण्यात आलं होतं.